Health concerns for Khamenei:खामेनेई यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात दाखल!

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या संदर्भात माहिती
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या संदर्भात माहिती इस्रायली प्रसारमाध्यम चॅनेल १४ ने इराणमधील अंतर्गत सूत्रांच्या आधारे दिली आहे. तेहरानमधील सत्ताधाऱ्यांच्या वर्तुळात खामेनेई यांच्या गंभीर स्थितीवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. जेरुसलेम पोस्टच्या एका सूत्राने म्हटले आहे की,





















