Bollywood's 'Eitha': श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात राधा सागरची वर्णी

श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी 'ईठा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती विठाबाई नारायणगावकर या प्रसिद्ध तमाशासम्राज्ञीच्या भूमिकेत झळकणार आहे. 'ईठा' च
श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी 'ईठा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती विठाबाई नारायणगावकर या प्रसिद्ध तमाशासम्राज्ञीच्या भूमिकेत झळकणार आहे. 'ईठा' चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर श्रद्धाच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या चाहत्यांना विठाबाईच्या भूमिकेत श्रद्धा कपूरला पाहण्याची उत्सुकता आहे. या चित्रपटात 'आई कुठे काय करते' या मालिकेतील मराठमोळ्या अभिनेत्री राधा सागरची वर्णी लागली आहे. मात्र, राधा सागर 'ईठा' मध्ये झळकणार नाही, याबाबत तिने नुकतीच माहिती दिली. राधा सागरने एका मुलाखतीत सांगितले की,



















